|| छत्रपती सुत्र ||
तलवारी म्यानात आणि होड्या किनाऱ्यावर बंदरात जास्त सुरक्षित असतात.
पण सुरक्षित राहण्यासाठी त्यांची निर्मिती झालीच नाही.
तलवारीचे महत्व लढाईत आणि होडीचे महत्व पाण्यात असते.
तसं माणुस घरातच जास्त सुरक्षित असतो.
परंतु माणसाचा जन्म घरात सुरक्षित बसण्यासाठी झाला नाही,
तर घराबाहेर पडुन प्रसंगी धोका पत्करुन कर्तृत्व गाजवण्यासाठीच झाला आहे..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment