|| छत्रपती सुत्र ||
प्रेरणा ही आयुष्यातील खुप मोठी गोष्ट आहे.
तुमच्या ध्येयापर्यंत पोचण्यासाठी आवश्यक असणारी जिद्द,चिकाटी,आत्मविश्वास,परिश्रमाची तयारी,आवड तुमच्यात निर्माण करण्याचे काम प्रेरणाच करते..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment