|| छत्रपती सुत्र ||
आज तुम्ही जे करत आहात तेच भविष्यात करत राहीलात तर आज तुम्हाला जे मिळत आहे तेच भविष्यातही मिळत राहील.
तुम्हाला वेगळे काही मिळवायचे असेल तर तुम्हाला वेगळे काहीतरी करावे लागेल..
No comments:
Post a Comment