Saturday, 2 August 2014

प्रयत्नांची पायवाट

|| छत्रपती सुत्र ||

प्रयत्नांची पायवाटच मुक्कामापर्यंत पोचते कारण अशी पायवाट वेडीवाकडी असली तरी ती ओळखीची असते.

पळवाटांचे फाटे माणसाची दिशाभुल करुन त्याला मुक्कामापर्यंत पोचु देत नाहीत आणि अशा फाट्यांनी प्रवास करणाऱ्या लोकांना याची जाणीव व्हायला खुप उशीर लागतो..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment