Saturday, 2 August 2014

अनोळखी वाट

|| छत्रपती सुत्र ||

रुळलेल्या वाटांवरुन चालताना भीती वाटत नाही,कारण अशा वाटा ओळखीच्याच असतात.
अनोळखी वाटांवरुन चालल्याशिवाय आयुष्य उलगडुन सांगणार अनुभव येत नाहीत.

पाठ असलेल्या सुत्रांवरुन सोडवलेल्या गणितांपेक्षा कल्पनाशक्तीने सुचलेल्या नवनवीन कवीता जास्त आनंद देतात..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment