|| विद्रोह ||
विद्रोह म्हणजे
प्रस्थापितांच्या गुलामगिरीतुन मुक्त होण्यासाठी वंचितांनी केलेले सर्वांगीन स्वातंत्र्ययुध्द होय.
विद्रोह म्हणजे
आपल्या श्वासोच्व्छासांवरची
आपल्या नाडीच्या ठोक्यांवरची
आपल्या स्वत्वावरची
किंबहुना आपल्या एकूण अस्तित्वावरची
अनिष्ट बंधने तोडणे.
आपल्याला गुदमरवुन टाकणारी दडपणे झुगारुन देणे होय..
-डॉ.आ.ह.साळुखे
( थोर मानवतावादी विचारवंत )
No comments:
Post a Comment