Saturday, 2 August 2014

अपयशाची भीती

|| छत्रपती सुत्र ||

तुम्हाला तुमच्या आयुष्यात फक्त एकच गोष्ट तुमची स्वप्न सत्यात येण्यापासून रोखु शकते..

ती म्हणजे

"अपयश येण्याची भीती"

आपले लक्ष ध्येयावर ठेवा,अपयश तुमच्या जवळही येणार नाही..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment