Saturday, 2 August 2014

आत्मपरीक्षण

|| छत्रपती सुत्र ||

आत्मपरीक्षण ही खुप मोठी ताकत आहे.आत्मपरीक्षण केल्याशिवाय स्वतःची ओळख होत नाही.

आपल्यातील शक्तिस्थानं आणि दोष आपल्याला समजणे ही आपल्या प्रगतीची पहीली पायरी आहे.
आत्मपरीक्षण करा..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment