Saturday, 2 August 2014

स्वतः

|| छत्रपती सुत्र ||

लोकांचे तुमच्या बद्दल काय मत आहे याचा विचार करत बसु नका
त्यापेक्षा
तुमचे स्वतःबद्दल काय मत आहे याचा विचार करा.

तुम्ही स्वतःला सिध्द करा,
जग तुम्हाला प्रसिद्ध करेल..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment