Saturday, 2 August 2014

निर्णय

|| छत्रपती सुत्र ||

यश मिळविण्यासाठी नेमका निर्णय,नेमक्या वेळी घेणे महत्वाचे असते.
निर्णय घेतल्याशिवाय आपण आयुष्यात पुढे जाऊ शकत नाही.

ज्या व्यक्तिला जीवनात योग्य निर्णय घेता येतो,
त्याने स्वतःच्या आयुष्याची अर्धी लढाई जिंकल्यासारखीच असते.

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment