|| छत्रपती सुत्र ||
अपयशाचा ॠतु हीच यशाचे बीज पेरण्याची सर्वात चांगली वेळ असते..
अपयश तुम्हाला जगाची ओळख घडवते आणि यश जगाला तुमची ओळख घडवते..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment