|| छत्रपती सुत्र ||
ज्या प्रवासाला ध्येय नाही,तो प्रवास दिशाहीनच असतो आणि जो प्रवास दिशाहीन असतो,तो प्रवास कधीच संपत नाही.
समुद्रात भरकटली नाव आणि ध्येयहीन माणुस यांचा प्रवास स्वतःच्या इच्छेप्रमाणे कधीच होत नाही..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment