|| छत्रपती सुत्र ||
बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने लक्षात नाही राहीली तरी चालतील पण उघड्या डोळ्यांनी पाहिलेल्या स्वप्नांवर नेहमीच लक्ष ठेवता आलं पाहिजे.
कळी उमलल्याशिवाय फुलाच्या सुगंधाची किंमत कळत नाही..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment