|| छत्रपती सुत्र ||
आपले ध्येय जर प्रामाणिक असेल आणि आपली वाटचाल योग्य दिशेने होत असेल
तर
लोक काय म्हणतील याचा विचार करु नका.
जोपर्यंत तुम्ही स्वतःशी प्रामाणिक आहात,
तोपर्यंत लोकांच्या म्हणण्याला काहीच किंमत नसते आणि त्याने काही फरकही पडत नाही..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment