Saturday, 2 August 2014

यश आणि सुख

|| छत्रपती सुत्र ||

यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट
नव्हे.
उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्ट पुर्तीकडे होणारी वाटचाल म्हणजे यश.

यश आणि सुख जोडीने येतात.
आपल्याला जे हवयं ते मिळणं म्हणजे यश
आणि
जे मिळालं आहे ते गोड वाटणं म्हणजे सुख..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment