|| छत्रपती सुत्र ||
काहीच नसते तेव्हा "अभाव" नडतो
थोडेसे असते तेव्हा "भाव" नडतो
जीवनातील एक "कटू सत्य'' हे पण आहे की
जेव्हा सगळं असतं तेव्हा "स्वभाव" नडतो..
No comments:
Post a Comment