Saturday, 2 August 2014

हाक मनाची

|| छत्रपती सुत्र ||

मनाला लागलेला ध्यास ही कुणी आपल्यावर जबरदस्तीने लादलेली गोष्ट नसते.
आपल्या काळजातुनच येणारी ती हाक आहे.

त्या हाकेला प्रतिसाद द्यायचा किंवा नाही ते आपल्या धाडस,धैर्य,साहसावर अवलंबुन असते.

या हाकेला प्रतिसाद दिला तर जीवनाचा आनंद उपभोगता येतो..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment