Saturday, 2 August 2014

स्वतःचा इतिहास

|| छत्रपती सुत्र ||

प्रत्येकजण जन्माला आलेत तर जाण्यापुर्वी प्रत्येकाने स्वतःचा इतिहास घडवुन जावा.

कारण तुमच्या जीवनात दोन दिवस खुप महत्वाचे असतात.

ज्यादिवशी तुम्ही जन्माला आलात तो
आणि
ज्या दिवशी तुम्ही सिद्ध करता की तुम्ही कशासाठी जन्माला आला आहात तो..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment