|| छत्रपती सुत्र ||
माणसाची प्रतिष्ठा ही त्याच्या सावलीसारखी असते.
जेव्हा ही माणसाच्या पुढे चालते तेव्हा खुप मोठी होत जाते आणि जेव्हा मागे चालते तेव्हा खुप छोटी होत जाते..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment