|| छत्रपती सुत्र ||
जे धडपड करतील त्यांनाच वेदना होतील आणि वेदना झाल्याशिवाय मिळणाऱ्या यशाचा आनंद हा कवडीमोल असतो.
जे किनाऱ्यावरच उभे राहतील ते कधीच पोहायला शिकणार नाहीत..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment