Saturday, 2 August 2014

चुका

|| छत्रपती सुत्र ||

ज्याने आयुष्यात काहीच चुका केलेल्या नसतात,
त्याने कधीच काही नवीन करण्याचा प्रयत्न केलेला नसतो..

कारण जे चुका होतील म्हणुन काही करायला घाबरतात,
ते आयुष्यात काहीच करु शकत नाहीत..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment