|| छत्रपती सुत्र ||
तुमच्या वाटेत बाधा आणण्याचा प्रयत्न करणारे लोक तोपर्यंत त्यांच्या उद्देशात सफल होत नाहीत,
जोपर्यंत तुम्ही आपले लक्ष आपल्या ध्येयावरुन काढुन त्यांच्याकडे वळवत नाही.
तुमची प्रगती हीच तुमच्या शत्रुंसाठी खुप खुप मोठी शिक्षा असते..
© अनिल माने.
No comments:
Post a Comment