Saturday, 2 August 2014

प्रयत्न

|| छत्रपती सुत्र ||

काही झाडे खुप उंच जातात,
कारण त्यांच्या मुळ्याही तितक्याच खोलवर रुजलेल्या असतात.

माणसांचंही असंच असते.
आयुष्यात झाडासारखी खुप उंची गाठायची असेल
तर
प्रयत्नांच्या मुळ्यांना तितक्याच जास्त खोलवर रुजवले गेले पाहिजे..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment