|| छत्रपती सुत्र ||
आकाश त्यांच्यासाठीच छोटं आहे
जे त्याहूनही ऊंचीची स्वप्ने बघतात..
हे जग त्यांच्यासाठीच खोटं आहे
जे एखाद्या ध्येयाशिवाय जीवन जगतात..
-अनिल माने
No comments:
Post a Comment