Saturday, 2 August 2014

अंमलबजावणी

|| छत्रपती सुत्र ||

तुम्ही जो निर्णय घेतलाय त्याच्या अंमलबजावणीची सुरुवात लगेच करा.

कारण आयुष्यात असे अनेक चांगले निर्णय असतात जे केवळ सुरुवातच न करण्यामुळे तसेच राहुन जातात.

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment