जो बोलघेवडा आहे आणि कृतीच्या नावाने शून्य आहे,
असा मनुष्य कितीही मैत्री दाखवीत असला तरी तो शत्रूच मानवा.
कारण तो आपल्या गत किंवा भावी काळासंबंधी मोठ्या आत्मीयतेने बोलत असला,
तरी त्याचा हेतू पोकळ शब्दांनी तुमची कृपा संपादन करायचा हाच असतो.
प्रसंग पडतच मात्र तो आपल्या अंगी सहाय्य करण्याचे सामर्थ्य नाही,असे सांगून दगा देतो.
-भगवान गौतम बुध्द.
No comments:
Post a Comment