|| छत्रपती सुत्र ||
माणसाचं यश-अपयश त्याच्या विचार करण्याच्या पध्दतीवर अवलंबुन असते.
मनाने ठरवलं यशच मिळणार, तर यशच मिळते, मनाने ठरवलं अपयशच मिळणार, तर अपयशच मिळते. दोन्ही ठिकाणी तुमचेच मन निर्णय घेते..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment