|| छत्रपती सुत्र ||
या जगात कोणीही तुमचा मित्र किंवा शत्रु म्हणुन जन्माला येत नाही..
'तुमची' वागणुक, 'तुमचा' दृष्टीकोन आणि 'तुमची' नितीमत्ता यावर ठरते कोण तुमचे मित्र आणि कोण तुमचे शत्रु...
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment