Saturday, 2 August 2014

आयुष्याचा अर्थ

|| छत्रपती सुत्र ||

माणसाचं आयुष्य अगदी कोळशापासुन बनणाऱ्या सुगंधी अगरबत्ती सारखंच आहे.
एकदा पेटवल्यावर ते कधी ना कधी जळुन संपणारच..

जोपर्यंत ही अगरबत्ती जळत आहे तोपर्यंत जर आपल्या आजुबाजुच्या वातावरणाला सुगंधाने भरुन टाकत असेल,
तरच तिच्या जळण्याला अर्थ आहे.

कारण एकदा ती अगरबत्ती जळुन गेल्यानंतर मागे फक्त राख उरते,
ज्या राखेला परत कधीच सुगंध येत नाही..

© अनिल माने.

No comments:

Post a Comment