Saturday, 2 August 2014

धडपड

|| छत्रपती सुत्र ||

जगात कोणतीच गोष्ट सहज,सोपी आणि प्रयत्न केल्याशिवाय मिळत नाही.

मुंगीला सुध्दा साखरेचा एखादा कण न्यायचा म्हणले
तरी
धडपड ही करावीच लागते..

@ अनिल माने.

No comments:

Post a Comment