|| छत्रपती सुत्र ||
प्रत्येक अडचणीमध्ये एक संधी दडलेली असते.
जो अडचणींनी निराश होतो तो कायमचा संपून जातो. पण जो अडचणीवर मात करून तिच्यातल्या संधीचा फायदा घेतो तोच पुढे जातो..
@ अनिल माने.
No comments:
Post a Comment