|| छत्रपती सुत्र ||
मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्यावरच माणुस मोठा होत नाही, तर छोट्या छोट्या गोष्टी समजुन घेतल्यानेही तो मोठा होतो.
विचार छोटा असो वा मोठा, त्याच्या आचरणानेच त्याला मुल्य प्राप्त होते.
© अनिल माने. ===========================
No comments:
Post a Comment